Tuesday, October 3, 2017

खान्देशची माहेरवासीण !

खान्देशची माहेरवासीण !

खान्देशची माहेरवासीण म्हणून असलेली, जगज्जननी, सप्तश्रृंग पर्वतावर वास करत असलेली, वणीची सप्तश्रृंग निवासिनी अंबाबाई !
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा ! नवरात्रीचा पहिला दिवस ! या दिवशी सिंहासनावर बसलेली ! आजपासून तुझे नवरात्र सुरू झाले. या नवरात्रीपुरताच नाही तर कायम आयुष्यभर या पुत्रावर कृपादृष्टी ठेव ! मी प्रार्थना तरी काय करणार ? मनीचे ह्रदगत सर्व माहिती असलेल्या जगन्मातेला मी काय मागणार वा काय सांगणार ?
बुद्धिं देहि यशो देहि कवित्वं देहि देहि मे । 
मूढत्वं च हरेद्देवि त्राहि मां शरणागतम् ॥
जडानां जडतां हन्ति भक्तानां भक्तवत्सला ।
मूढ़ता हर मे देवि त्राहि मां शरणागतम् ॥
सौम्यक्रोधधरे रुपे चण्डरूपे नमोऽस्तु ते ।
सृष्टिरुपे नमस्तुभ्यं त्राहि मां शरणागतम् ॥
घोररुपे महारावे सर्वशत्रुभयङ्करि ।
भक्तेभ्यो वरदे देवि त्राहि मां शरणागतम् ॥
नमो देवी महाविद्ये नमामि चरणौ तव ।
सदा ज्ञानप्रकाशं में देहि सर्वार्थदे शिवे ॥
विद्या त्वमेव ननु बुद्धिमतां नराणां शक्तिस्त्वमेव किल शक्तिमतां सदैव ।
त्वं कीर्तिकान्तिकमलामलतुष्टिरूपा मुक्तिप्रदा विरतिरेव मनुष्यलोके ॥

दिनांक २१ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment