Thursday, June 27, 2019



माझी आई, श्रीमती निर्मला मोरेश्वर भोकरीकर, यांचे आज दि. २२.५.२०१९ रोजी पहाटे दु:खद निधन झाले. काल दुपार संध्याकाळपर्यंत व्यवस्थित असतांना, आपल्या आयुष्याची भैरवी अचानक गाऊन निघून जाणे, धक्कादायकच ! परमेश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही.

22.5.2019

Image may contain: 1 person, eyeglasses and closeup

No comments:

Post a Comment