Thursday, June 27, 2019

रसिक बलमा, हाय, दिल क्यों लगाया

आज बसल्या बसल्या बघायला मिळतोय चित्रपट - चोरी चोरी ! अर्धवटच बघीतला जातोय ! राजकपूर आणि नरगिस काय, आणि शंकर-जयकिशन काय ? ही स्वर्गस्थ झालेली मंडळी ! पुन्हा दिसणार नाहीच !
आता स्वर्गीय स्वर ऐकला तो - लता मंगेशकर यांचा ! शुद्ध कल्याण रागातील !
रसिक बलमा, हाय, दिल क्यों लगाया
तोसे दिल क्यों लगाया, जैसे रोग लगाया
जब याद आये तिहारी
सूरत वो प्यारी प्यारी
नेहा लगा के हारी
आ~
नेहा लगा के हारी
तड़पूँ मैं ग़म की मारी
रसिक बलमा ...
ढूँधे हैं पागल नैना
पाये न इक पल चैना
डसती है उज्दड़ी रैना
आ~
डसती है उज्दड़ी रैना
कासे कहूँ मैं बैना
रसिक बलमा ...
चेहऱ्यावरचे नर्गिसचे भाव आणि राजकपूरची झालेली अवस्था बघवली गेली नाही. हे स्वर स्वर उमटले ! स्वरयंत्रातून नाही, ह्रदयातून, काळजातून निघालेले वाटले. कोणाच्याही काळजाला हात घालणारे, नीट न सांगता येणाऱ्या भावनेला साद घालणारे ! हे स्वर जास्त वेदनादायक, का सांगता न येणारी ‘सागरची’ व ‘पगली बलाची’ अवस्था वाईट ! सांगता येत नाही !

17.5.2019

No comments:

Post a Comment