Sunday, October 20, 2019

काहींना एकाच काडीत जास्त ठिकाणी पेटवता येते, तर काहींना कमी ठिकाणी पेटवायला पण जास्त काड्या लागतात, ज्याच्या त्याच्या पेटवण्याच्या व पेटण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते ते ! — मी मेणबत्ती म्हणतोय, माणसांना नाही. 😀

No comments:

Post a Comment